Your browser version is outdated. We recommend that you update your browser to the latest version.

आमचे यशस्वी विदयार्थी

                                       अक्शन झोन अकॅडेमी हि महाराष्ट्र सर्वात चांगला निकाल देणारी संस्था आहे. आज पर्यंत अक्शन झोन मधून ३ वर्षात जास्तीजास्त विद्यार्थी प्रशिक्षण घेऊन विविध सरकारी पदावर नियुक्त झालेले आहेत. सर्वात्तम प्रशिक्षणाचा दर्जा हेच आमच्या यशाचे गमक आहे. अक्शन झोनच्या अध्यक्षांनी ठरवून दिलेल्या मार्गाने सर्व विद्यार्थीना प्रशिक्षण दिले जाते . त्यांनी ठरवून दिलेल्या पद्धतीचे प्रशिक्षण आणि त्याचे मार्गदर्शन व शिस्त यामुळेच विद्यार्थी दर वर्षी संरक्षण विभागातील विविध दलात सर्व प्रथम येताना दिसतात. आज पर्येंत अनेक जिल्याह्यात आपले विद्यार्थी सर्व प्रथम आणून दाखविले आहे .                        

                                            हजारो विद्यार्थ्यांच्या सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण करणारी हि महाराष्ट्रातील मुंबई उपनगरीय विभागांत सर्वात चांगला निकाल देणारी संस्था आहे. स्पर्धा परीक्षेचा अंत्यंत सूक्ष्म अभ्यास करून त्यानुसार योग्य नियोजन करून स्पर्धा परीक्षेमध्ये एक वेगळा ठसा उमटविला आहे.मैदानी सरावसाठी  सर्वोत्तम तज्ञ प्रशिक्षक, वेळोवेळी आहार तज्ञकडून विद्यार्थाना मार्गदर्शन, दर महिन्याला शारीरिक तपासणी, लेखी तयारी साठी राज्ये व केंद्र शासनाच्या विविध स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण असलेले आणि अनुभवाचा साठा असलेले तज्ञ शिक्षक, आदिवासी, गरीब व होतकरू विद्यार्थाना आत्यल्प अश्या फी मध्ये सवलत देणारी, स्मार्ट प्रोजेक्टर द्वारे मैदानी व लेखीची तयारी प्रशस्त हॉल, वैयक्तिक मार्गदर्शन , दर आठवल्याला मैदानी चाचणी व लेखी परीक्षेचे शिकविलेले घटक व चालू घडामोडी वर आधारित सराव पेपर पालकसाठी आपल्या पाल्याची प्रगती व त्याचा नियमित निकाल याची नियमित माहिती पालकांना कळविले जाते.      

Image Gallery